आमच्याकडे तांदूळ, गहू, चणादाळ, तुरडाळ, मैदा, रवा, बेसन, मसाले आणि हळदी मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, जिरे, मोहरी, हिंग, मीठ, बडीशेप, आणि कसुरी मेथी, तेल आणि तुपासाठी खाद्यतेल (सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन), तूप, नारळ तेल आणि तिळ तेल आणि ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, किशमिश, पिस्ता आणि अक्रोड असतात.
खाद्यपदार्थांमध्ये चहा पावडर, साखर, गूळ, कॉफी, पापड, लोणचे, चटणी आणि सॉस, दूध, दही, आणि ताक साफसफाई साहित्याच्या यादीत साबण, डिटर्जंट पावडर, फिनाईल, हात धुण्याचे द्रव, आणि टॉयलेट क्लीनर, माचिस, कंदील तेल, टूथपेस्ट, शॅम्पू, बिस्कीट, आणि नमकीन या सर्व वस्तू घरातील रोजच्या गरजांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत ते पण एकाच ठिकाणी